आमच्या विषयी
आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असताना जाणवलेल्या गरजांच्या पूर्ततेसाठी हे वेब पोर्टल तयार केलेले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना योग्य वेळी योग्य माहिती देणे, विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करणे, विद्यार्थी व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना प्रसिद्धी देणे या हेतूंनी या पोर्टलची निर्मिती केली आहे. आशा आहे की आपणाला हा प्रयत्न आवडला असेल. आपल्या अपेक्षा, सूचना आम्हाला जरूर कळवा.
0 टिप्पण्या