वय काढणे झाले सोपे. आता झटपट वय काढा. आजच्या तारखेचे वय वर्षे, महिने, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंदांसह काढा.
वय कसे काढावे? हा प्रश्न आम्ही सोडवला आहे. जन्मदिनांकावरून झटपट वय काढण्यासाठी या वय गणक यंत्राची (Age calculator) ची निर्मिती केली आहे. यामध्ये जन्मतारीख टाकल्यानंतर गणना करून वयाची वर्षे, महिने आणि दिवस सांगितले जातात. तसेच आतापर्यंत तुमच्या आयुष्यातील एकूण महिने, एकूण दिवस, एकूण तास, एकूण मिनिटे आणि एकूण सेकंद सांगितले जातात. या वय कॅल्क्युलेटर चा उपयोग करून दोन तारखांमधील फरक सुद्धा काढता येतो. याला date difference calculator असे म्हटले जाते. यामुळे दोन घटनांमधील कालावधी मोजणे शक्य होते.
वय गणक
/
/
/
/
0 टिप्पण्या