२०२५ साठी स्वातंत्र्य दिन घोषवाक्ये | स्वातंत्र्य दिन घोषणा | १५ ऑगस्ट घोषवाक्ये

तिरंगा ध्वज

 
स्वातंत्र्यदिन घोषवाक्ये

सादर करत आहोत स्वातंत्र्य दिनाची काही नाविन्यपूर्ण घोषवाक्ये. सोबत पारंपारिक घोषवाक्ये देखील देत आहोत.


१.स्वातंत्र्य आमचे मोलाचे
तेच आम्हाला टिकवायचे

२.बोलण्याचे स्वातंत्र्य
हक्क आमचा

३.जातीभेद गाढून टाकू
देशाला पुढे नेऊ

४.हवे स्वातंत्र्य नको गुलामी
संविधानाने दिली हमी

५.जाती, धर्म आमचे अनेक
तरीही आम्ही आहोत एक

६.सारे जहाँ से अच्छा
हिंदोस्ताँ हमारा

७.स्वातंत्र्य दिनाचा
विजय असो

८.भारत माता की... जय

९.देश की रक्षा कौन करेंगे?
हम करेंगे, हम करेंगे

१०.देश का निर्माण कौन करेंगे?
हम करेंगे, हम करेंगे

११.हम सब... एक है

१२.मोळी विका... शाळा शिका

१३.मुलगा मुलगी एक समान
दोघांनाही शिकवा छान

१४.स्वच्छ भारत... समृद्ध भारत

१५.सबसे न्यारा... देश हमारा

१६.भारत देश महान आहे,
तिरंगा आपली शान आहे.

१७.एक दोन तीन चार ,
स्वातंत्र्याचा जयजयकार

१८.जय जवान , जय किसान !
जय विज्ञान, जय विज्ञान

१९.वंदे... मातरम्

२०.आता देऊ एकच नारा,
तिरंगा आहे सबसे प्यारा.

२१.एक रुपया चांदीचा
सारा देश गांधीचा

२२.तिरंगा हाती घेऊया
स्वातंत्र्याचे गीत गाऊया

२३.तिरंगा आहे आपली शान
राखूया त्याचा मान

२४.लोकांची एकता
हीच भारताची विशेषता

२५.उत्सव आहे स्वातंत्र्याचा
तिरंग्याच्या सन्मानाचा

२६.सदैव राखू तिरंग्याचा सन्मान
जगात वाढेल आपली शान

२७.देश माझा, मी देशाचा
तिरंगा आमचा अभिमानाचा

२८.एक, दोन तीन, चार
गांधीजींचा जयजयकार

२९.स्वातंत्र्य दिन
चिरायु होवो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या