शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

 


महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

 कोरोना साथीच्या काळात शाळा बंद बंद ठेऊनही शिक्षण चालू राहण्यासाठी अविरत धडपड करणाऱ्या ना. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले. आज त्यांच्या तपासणीदरम्यान हे निष्पन्न झाले. त्यांची तब्येत बरी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या