शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिलेले असतानाच जानेवारीपूर्वी शाळा सुरू करणे अशक्य असल्याचे संकेत शिक्षण राज्यमंत्री यांनी दिले आहेत. शालेय अभ्यासक्रम कमी केलेला आहेच. गरज पडल्यास आणखी कमी करण्यात येईल. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासठी उन्हाळी सुट्या रद्द कराव्या तरी चालेल. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे शाळा सुरु होणे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळे विषमता निर्माण झाली
ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची गरज नव्हती. ऑनलाईन शिक्षणामुळे विषमता निर्माण झाली असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या